अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला प्रेरणा मिळत राहील. आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे.
Go to Source

No related posts.