अण्णा गुरव म्हणजे वानरवाडी मधील मोठे प्रस्थ. गावातील सगळेच मोठे निर्णय अण्णाच्या सांगण्याशिवाय होत नसत. याला कारण म्हणजे यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास व त्यावर नितांत विश्वास. यांचा मोठा परिवार. घरी म्हातारी आई, जिच्यावर अण्णांचा खूप जीव. बायको आणि मुलं. मुलं म्हणजे एक मुलगा अजित. लग्न झालेला, सुनेचे नाव नंदा. हा खूप हुशार, हा हापूस आंब्याची एक संकरीत जात बनवण्याच्या मागे असतो. आणि त्याला
Go to Source :: cinema-baghu-ya.blogspot.com

No related posts.