Aaba Zindabad

अभिनयात ‘आबा झिंदाबाद’! बापाच्या अति लाडामुळे वाया गेलेला मुलाला स्वतः बापच कसा वठणीवर आणतो. त्यासाठी कुठल्या कुठल्या युकत्या लढवतो. ते आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आबा झिंदाबाद’ या चित्रपटातून पहायला मिळते. प्रसिद्ध आणि अनुभवी लेखक प्रताप गंगावणे यांनी लिहिलेल्या या कथेस यशवंत भालकर यांनी दिग्दर्शित केले आहे. विठ्ठल कृष्णाजी पाटील ऊर्फ आबा (अशोक सराफ) यांनी आपल्या एकुलत्या मुलाला (आनंद काळे) खूप लाडाने वाढवलेले असते. आपल स्वतःच शिक्षण जरी कमी असल तरी आपल्या मुलाने उत्तम शिक्षण घेऊन नाव कमवाव अशी त्यांची इच्छा असते. पण बापाकडे प्रचंड पैसा असल्यामुळे युवराज त्याचा गैरफायदा घेतो. शिक्षणाऐवजी भलतेच शोक त्याला लागतात.
Go to Source

SocialTwist Tell-a-Friend


No related posts.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


7 - = four

Members

70 Users - Show All

Powered by Small Mingle Icon Mingle

Polls

How Is My Site?

View Results

Loading ... Loading ...

More links