भगतसिंग, सुखदेव, राजगुरु. . . भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन धगधगते निखारे. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या गेल्यात. या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु.
Go to Source

No related posts.